¡Sorpréndeme!

जिनिलिया देशमुखने रितेशसाठी खास उखाणा घेतला | Riteish Deshmukh & Genelia Deshmukh

2021-11-24 61 Dailymotion

जिनिलिया देशमुखने झी मराठीवरील चला हवा येऊ द्या कार्यक्रमात रितेशसाठी खास उखाणा घेतला. जिनिलियाच्या उखाण्याविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale